Natural Hair Care: पांढऱ्या केसांवर उपाय! घरच्या घरी केसांना मिळवा नैसर्गिक काळेपणा

Roshan Talape

आंबट ताकाने केस धुणे

सप्ताहातून दोन वेळा आंबट ताकाने केस धुतल्यास केसांना पोषण मिळते आणि नैसर्गिक काळेपणा वाढण्यास मदत मिळते.

Washing hair with sour buttermilk | Agrowon

आवळा आणि नारळ तेल

एका वाटीत आवळा चूर्ण आणि नारळ तेल गरम करून थंड झाल्यावर केसांना लावा. त्यानंतर केस काळे होण्यास मदत होते.

Amla and coconut oil | Agrowon

कांद्याचा रस

कांद्याचा रस थेट केसांच्या मुळांवर लावल्यास केसांची वाढ वाढते आणि केस काळे होण्यास मदत होते.

Onion juice | Agrowon

कढीपत्ता आणि तेल

कढीपत्त्याची पानं उकळून त्याचे तेल बनवा आणि नियमित लावा. केसांना नैसर्गिक काळेपणा मिळतो.

Curry leaves and oil | Agrowon

तेल

तेल नियमित वापरल्याने केस काळे, घनदाट आणि मजबूत होतात. रात्री लावून सकाळी धुणे लाभदायक ठरते.

Hair Oil | Agrowon

आहारात बदल

दूध, सुकामेवा, हिरव्या भाज्या व बी-१२ युक्त आहार घेतल्याने केसांची मुळे मजबूत राहतात व पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते.

Dietary Changes | Agrowon

मेथी दाण्यांचा लेप

रात्रभर भिजवलेले मेथी दाणे वाटून केसांच्या मुळांमध्ये लावल्याने केस काळे आणि मजबूत होतात.

मेहंदी व कॅाफी पॅक

मेहंदी आणि कॉफी मिसळून लावल्यास केसांना काळसर रंग येतो व त्यांचं आरोग्य टिकून राहतं.

Mehndi and Coffee Pack | Agrowon

Save Money Tricks: दररोजचं बजेट कोलमडतंय? ‘या’ ७ उपायांनी खर्च ठेवा ताब्यात!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...