Natural Cholesterol Reduction : नैसर्गिक उपायांनी करा कोलेस्टेरॉलवर मात

Mahesh Gaikwad

कोलेस्ट्रॉलची समस्या

आजकाल वृध्दांसह तरूणांमध्येही वाढत्या कोलेस्ट्रॉलची समस्या पाहायला मिळत आहे. नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते का? याची माहिती पाहूयात.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

पोषक घटक

नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जवसाच्या बिया, लसूण आणि माशांचे तेल यांसारखे पोषक घटक फायदेशीर ठरू शकतात.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

आरोग्यदायी आहार

कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आहारामध्ये ओट्स, डाळी, फळे, भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ समावेश करावा.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

भरपूर पाणी प्या

शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया सुधारण्यासाठी भरपूर पाणी प्या. याशिवाय लिंबूपाणी, ग्रीन टी आणि हळदीचा काढा यासारखी आरोग्यादायी पेय घ्या.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

चुकीच्या सवयी बंद करा

धूम्रपान आणि मद्यपान कमी करा. तसेच प्रक्रियायुक्त अन्न, जास्त साखर आणि ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ टाळल्यास खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

पुरेशी झोप आणि योग करा

तणाव वाढल्यास कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी दररोज योग, ध्यानाभ्यास करा. तसेच पुरेशी झोप घ्या.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

नियमित व्यायाम

नैसर्गिकत: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आठवड्यातून किमान ५ दिवस दररोज ३० मिनिटे चालणे, पोहणे किंवा सायकल चालविणे, यासारखे व्यायाम करणे आवश्य क आहे.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

नियमित तपासणी

आपल्या कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करा. संतुलित आहार, नियमित व्यायाम करा. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Natural Cholesterol Reduction | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....