Dry Coconut : सुक्या नारळाच्या नियमित सेवनाने काय होईल?

sandeep Shirguppe

सुके खोबरे

सुकं खोबरं सर्वांसाठी फायदेशीर आहे, परंतु विशेषतः महिलांनी त्याचे सेवन केले पाहिजे.

Dry Coconut | agrowon

हृदयविकाराचा धोका कमी

सुक्या नारळाच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Dry Coconut | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर सुक्या खोबऱ्याचे नियमित सेवन करा. यातील तेल फायदेशीर ठरेल.

Dry Coconut | agrowon

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

सुकं खोबरे गरोदरपणातही सेवन करता येते. यामध्ये असलेले फॅटी ॲसिड तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

Dry Coconut | agrowon

बॅक्टेरिया कमी होतील

सुक्या खोबऱ्यात असलेले पोषक घटक शरीरात खराब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात.

Dry Coconut | agrowon

शरीरातील लोहाची कमतरता दूर

सुक्या नारळात अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील लोहाचे शोषण वाढते.

Dry Coconut | agrowon

संधिवातावर परिणामकारक

सांधेदुखीवर सुक्या नारळाचे सेवन हा उपाय आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम तुमची हाडे मजबूत ठेवते.

Dry Coconut | agrowon

खोबऱ्याचे कीस

सुके खोबरे कोरडेही खाता येते. त्याचा किस बनवून ठेवा आणि तुम्हाला शक्य असेल तेव्हा त्याचे सेवन करा.

Dry Coconut | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...