sandeep Shirguppe
संत्री हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे. हे फळ अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास डॅाक्टर संत्री खाण्याचा सल्ला देतात.
संत्र्याचे सेवन केल्यास कॅालेस्ट्रोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, कोरोनरी धमनी रोग आणि ट्रिपल वेसल डिसीज सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
संत्री हे व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. तसेच यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.
संत्री खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास संत्रीचा डाएटमध्ये समावेश करा.
संत्र्यांमध्ये लोह असल्यामुळे ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनी संत्री नियमित खावे.
कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ही फक्त सामान्य माहिती आहे.