PM Narendra Modi : 'एक पेड माँ के नाम' जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोहीम

Aslam Abdul Shanedivan

जागतिक पर्यावरण दिन

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

PM Narendra Modi | Agrowon

संयुक्त राष्ट्रांनी केली सुरूवात

याची सुरूवात ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्रांनी उत्सव म्हणून केली

PM Narendra Modi | Agrowon

मुख्य उद्देश

हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करणे आहे.

PM Narendra Modi | Agrowon

पंतप्रधान नरेंद्र मोदी

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'एक पेड माँ के नाम' मोहिमेचा शुभारंभ केला

PM Narendra Modi | Agrowon

पंतप्रधानांचा मानस

या मोहिमेद्वारे त्यांनी उद्यानात रोपे लावून सुरुवात केली. तर देशात अधिकाधिक झाडे लावण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे.

PM Narendra Modi | Agrowon

२०२४ ची पर्यावरण दिनाची थीम

दरवर्षी पर्यावरण दिनाची थीम असते. यंदा 'आमची जमीन' या घोषणेखाली जमीन पुनर्संचयित, वाळवंटीकरण आणि दुष्काळ लवचिकता ही थीम

PM Narendra Modi | Agrowon

थीम उद्देश

तर या थीमच्या मागचा उद्देश हा जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळावर लक्ष केंद्रिकरण करणे आहे

PM Narendra Modi | Agrowon

Pickle Making : भारतीय लोणच्याचे विविध प्रकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.