Natural Superfoods : शेंगदाणे आणि गूळ : आोरग्यासाठी पारंपरिक सुपरफूडचा खजिना

Mahesh Gaikwad

पारंपरिक सुपरफूड

शेंगदाणे आणि गूळ आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. भिजवलेले शेंगदाणे आणि गुळाचे एकत्र सेवन केल्यास आरोग्याला खूप फायदे मिळतात.

Natural Superfoods | Agrowon

मुबलक पोषक घटक

शेंगदाणे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय यामध्ये तंतुमय पदार्थ. हेल्दी फॅट्स असतात. तर गुळामध्ये आयर्न, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.

Natural Superfoods | Agrowon

शरीराची ऊर्जा वाढते

शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे दिवसभर उर्जा मिळते. शेंगदाण्यातील प्रथिने आणि गुळातील गोडवा यामुळे स्फुर्तीदायक वाटते.

Natural Superfoods | Agrowon

पचनसंस्था मजबूत होते

शेंगदाण्याती फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. तर गूळ पचन सुलभ करून बध्दकोष्ठतेची समस्या कमी करतो.

Natural Superfoods | Agrowon

रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढते

गुळात भरपूर प्रमाणात लोह असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते. यामुळे ऍनिमियाचा धोका कमी होतो.

Natural Superfoods | Agrowon

आरोग्यदायी हृदय

शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स आणि गुळातील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Natural Superfoods | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

शेंगदाण्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि गुळातील डिटॉक्स गुणधर्म त्वचेतील अशुद्धता कमी करून त्वचेला तजेला देतात.

Natural Superfoods | Agrowon

सशक्त आरोग्य

गूळ शेंगदाण्याचे दररोज सेवन केल्यामुळे दीर्घकाळ उत्साह आणि सशक्त आरोग्य मिळते. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Natural Superfoods | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....