Leaf For Strong Hair : केस गळल्यामुळे टक्कल पडलयं? लावा पपई पानांचा रस

Aslam Abdul Shanedivan

केस गळणे

आपल्यातील अनेकांना अधिक टेन्शन असते ते आपल्या केसांचे. टक्कल पडणे आणि केस गळणे कोणालाच आवडत नाही

Leaf For Strong Hair | Agrowon

केसांचे सौंदर्य

यामुळे केसांचे सौंदर्य वाढवण्यासह ते मजबूत करण्यासाठी लोक यावर हजारो रूपये खर्च करतात.

Leaf For Strong Hair | Agrowon

पपईची पाने

तर केस गळण्याची समस्येवर पपईची पाने फार उपयुक्त असून याबाबत आयुर्वेदात देखील सांगण्यात आले आहे

Leaf For Strong Hair | Agrowon

केसांसाठी फायदेशीर पपई पानं

पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, बी आणि व्हिटॅमिन ए तसेच भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मजबूत आणि संरक्षित करण्यास मदत करतात

Leaf For Strong Hair | Agrowon

पपईच्या पानांचा रस

केसगळती रोखण्यासह केस लांब, दाट आणि चमकदार बनवण्यासाठी पपईच्या पानांचा रस लावता येतो

Leaf For Strong Hair | Agrowon

कसा तयार कराल रस

पपईच्या पानांमधून रस काढण्यासाठी प्रथम ते धुवा आणि लहान लहान तुकडे करून घ्या. यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन याचा रस जारमध्ये काढून घ्या

Leaf For Strong Hair | Agrowon

कसा वापराल

यानंतर हा रस केसगळतीच्या ठिकाणी लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर ३० मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवा. हे दर आठवड्यात दोनदा करा.

Leaf For Strong Hair | Agrowon

NEXT : छोटं दिसणारे 'हे' फळ आहे अत्यंत गुणकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.