Lasoda : छोटं दिसणारे 'हे' फळ आहे अत्यंत गुणकारी

Aslam Abdul Shanedivan

मोठी वनसंपदा

आपल्या देशात मोठी वनसंपदा असून येथे अनेक प्रकराची झाडे मिळतात. यात अनेक झाडे, पाणे-फुले आणि बिया देखील अत्यंत गुणकारी असतात.

Lasoda | Agrowon

गुणकारी फळ

असेच एक झाड जे मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून याचे फळ गुणकारी असते. ते म्हणजे भोकर (लसोडा)

Lasoda | Agrowon

भोकर कुठे मिळते

भोकर हे दक्षिण भारत, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळते. जे रोजच्या जेवणात वापरले जाते.

Lasoda | Agrowon

विविध नावे

भोकरला लसोडा, लुसाडा, बहुवर, गोंडी, निसोरा आणि ग्लोबेरी असेही म्हणतात

Lasoda | Agrowon

दाहक-विरोधी

भोकर प्रथिने, क्रूड फायबर, कार्बोहायड्रेट, चरबी, फायबर, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांनी परिपूर्ण असते. तसेच ते दाहक-विरोधी आहे.

Lasoda | Agrowon

यकृत

भोकरमध्ये असणाऱ्या म्युसिलेजमध्ये यकृताच्या समस्या दूर करण्याची क्षमता असते.

Lasoda | Agrowon

Lasoda दातदुखीपासून आराम

अनेकांना दातदुखीचा त्रास असतो. तो कमी करण्यासाठी भोकर फळाचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

Lasoda | Agrowon

Rahul Gandhi : आदिवासी महिलांसोबत राहुल गांधींनी वेचली मोहाची फळे ; चवही चाखली