Lady Finger healthy : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची संधी; भेंडी खाणं टाळू नका!

Team Agrowon

तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर भेंडी खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Benefits Lady Finger | agrowon

भेंडीचे जास्त सेवन केल्यास त्वचेवर जखमा होऊ शकतात किंवा व्यक्तीला पोटाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी, पचनशक्तीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेंडी खूप उपयुक्त आहे.

ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी भेंडीचे सेवन अवश्य करावे. कारण भेंडी तुमची कमकुवत पचनसंस्था बळकट करण्याचे काम करते.

Benefits Lady Finger | agrowon

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दररोज भेंडीचे सेवन करा. रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता भेंडीत असते.

Benefits Lady Finger | agrowon

भेंडीमध्ये फोलेटचे घटक असतात जे गरोदरपणात महिलांसाठी फायदेशिर असते म्हणून गरोदरपणात भेंडीचा समावेश आहारात करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.