Chinch Processing: चिंचेवर प्रक्रिया करून मिळवता येतो चांगला नफा?

Team Agrowon

कोरोना काळात आवकेत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसले. त्याची विविध कारणे होती.

Chinch | Agrowon

मजुरांद्वारे चिंच काढणी शक्य होऊ शकली नाही. चिंचेचे मुख्य ग्राहक असलेल्या भेळ, पाणीपुरी व्यावसायिकांचे स्टॉल कमी झाले.

Chinch | Agrowon

फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत वातावरण कोरडे असल्याने मार्केटमध्ये चिंचेची आवक चांगली असते.

Chinch | Agrowon

यंदाच्या वर्षी या तीन महिन्यांच्या हंगामात पुणे बाजार समितीत २०० ते २५० टनांच्या आसपास आवक होण्याची शक्यता आहे.

Chinch | Agrowon

हॉटेल व घरगुती कारणांसाठी भाज्या, सांबर, रस्सम, पाणीपुरी, भेळनिर्मिती, चिंच गोळी, जेली, चिंचोका पावडर आदींसाठी मागण

Chinch | Agrowon

जेवढी पिवळी तेवढी ती जास्त आंबट असते. जुनी, काळसर रंगाची चिंच भेळ, पाणीपुरी, चाट यासाठी वापरण्यात येते. ही चिंच तुलनेने गोडसर असते.

Chinch | Agrowon

NEXT : चिकूपासून जॅम तयार करण्याची सोपी पद्धत

क्लिक करा