Okra Cultivation : भेंडीच्या लागवडीत जळगावमध्ये झाली घट!

Team Agrowon

जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागात भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे.

Okra Cultivation

परिणामी बाजारातील आवक कमी दिसत आहे. दरात वाढ झाली, परंतु या दरांचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

Okra Cultivation

एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते.

Okra Cultivation | Agrowon

तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते.

Okra Cultivation | Agrowon

ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसानंतर भेंडीची काढणी सुरू होईल.

Okra Cultivation | Agrowon

यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक कमी झाली आहे. या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

Okra Plantation

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा