Unlucky Plants : सावधान! 'ही' झाडे चुकूनही घरात लावू नका, अन्यथा ओढवेल मोठे आर्थिक आणि कौटुंबिक संकट!

Anuradha Vipat

इनडोअर झाडे

वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून काटेरी, चीक निघणारी आणि काही विशिष्ट इनडोअर झाडे घरामध्ये लावणे टाळावे.

Unlucky Plants | agrowon

अडचणी

वास्तुशास्त्रानुसार अशी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणी निर्माण करू शकतात.

Unlucky Plants | agrowon

निवडुंग आणि काटेरी झाडे

वास्तुशास्त्रानुसार गुलाब वगळता इतर काटेरी झाडे घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद, तणाव आणि आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

Unlucky Plants | Agrowon

बोन्साय झाडे

बोन्साय म्हणजे मोठ्या झाडांची वाढ खुंटवून त्यांना लहान आकारात ठेवलेले असते. वास्तुनुसार हे झाड 'थांबलेली प्रगती' दर्शवते.

Unlucky Plants | Agrowon

चीक निघणारी झाडे

ज्या झाडांचे पान किंवा फांदी तोडल्यावर पांढरा चिकट पदार्थ निघतो ती वास्तुनुसार अशुभ मानली जातात.

Unlucky Plants | Agrowon

डायफेनबॅचिया

हे इनडोअर झाड दिसायला खूप सुंदर असते, पण शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत विषारी आहे. याचे पान चुकून लहान मुलांनी किंवा पाळीव प्राण्यांनी चघळल्यास घशाला सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Unlucky Plants | agrowon

चिंच आणि बाभूळ

वास्तुशास्त्रानुसार घराच्या अंगणात किंवा घरात चिंचेचे झाड लावल्यास नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Unlucky Plants | agrowon

Rui Plant : गुडघेदुखीपासून ते अनेक आजारांवर रामबाण! जाणून घ्या रुईच्या झाडाचे चमत्कारिक औषधी फायदे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rui Plant | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...