Rui Plant : गुडघेदुखीपासून ते अनेक आजारांवर रामबाण! जाणून घ्या रुईच्या झाडाचे चमत्कारिक औषधी फायदे

Anuradha Vipat

औषधी शक्ती

भारतीय आयुर्वेदामध्ये रुईच्या झाडाला 'अर्क' असे म्हटले जाते. तिच्यामध्ये अनेक गंभीर आजार बरे करण्याची अद्भुत औषधी शक्ती आहे.

Rui Plant | Agrowon

वरदान

योग्य पद्धतीने वापर केल्यास रुईचे पान, फूल आणि मुळे आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात.

Rui Plant | Agrowon

गुडघेदुखी आणि सांधेदुखी

वाढत्या वयानुसार किंवा वातविकारामुळे होणाऱ्या गुडघेदुखीवर रुईचे पान अत्यंत गुणकारी मानले जाते.

Rui Plant | agrowon

पायाच्या टाचांचे दुखणे

सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवताना टाचा दुखत असतील, तर रुईचा उपाय खूप फायदेशीर ठरतो.

Rui Plant | agrowon

सूज आणि मुका मार

शरीराच्या कोणत्याही भागावर सूज आली असेल किंवा पाय मुरगळला असेल, तर रुईच्या पानांचा शेक दिल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि सूज ओसरण्यास मदत होते.

Rui Plant | agrowon

त्वचेचे विकार आणि खाज

जुनाट खाज, खरूज किंवा त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आयुर्वेदात रुईच्या मुळाची साल किंवा पानांचा लेप विशिष्ट पद्धतीने वापरला जातो.

Rui Plant | agrowon

दमा आणि श्वसनाचे विकार

आयुर्वेदिक औषधांमध्ये रुईच्या वाळलेल्या फुलांचे चूर्ण मधासोबत ठराविक प्रमाणात दिले जाते, ज्यामुळे कफ पातळ होऊन दम्याचा त्रास आणि खोकला कमी होण्यास मदत होते.

Rui Plant | Agrowon

Ancient Wisdom : आधुनिक यंत्रांशिवाय प्राचीन लोक संकटांची चाहूल कशी ओळखायचे?

Ancient Wisdom | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...