Jaggery Roti : गुळ आणि शेंगदाणे खाल्ले असतीलच पण कधी गुळ रोटी खाल्ली आहे का? पाहा फायदे

Aslam Abdul Shanedivan

रोज गूळ

गुळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असून रोज गुळ रोटी खाल्ल्यास त्याचा फायदा आपल्या पचनसंस्थेला होतो.

Jaggery Roti | Agrowon

गुळात पोषक घटक

गुळात लोह, जस्त, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण सर्वाधिक असते.

Jaggery Roti | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

गुळ रोटी हे सर्वांनाच आवडते असे नाही. पण गुळ रोटी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Jaggery Roti | Agrowon

अशक्तपणा दूर करा

ज्यांना अशक्तपणा आहे अशांनी रोज गुळ रोटी खावी. यामुळे शरीरात रक्त वाढवते आणि ॲनिमियापासून बचाव करते.

Jaggery Roti | Agrowon

पचनाच्या समस्या दूर करा

गुळ रोटी एकत्र खाल्ल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. तर गुळातील फायबरमुळे पोटाचे आरोग्य चांगेल राहते

Jaggery Roti | Agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी

हृदय आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुळ रोटी चांगली असते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

Jaggery Roti | Agrowon

रक्तातील साखर नियंत्रित करा

गुळातील तत्वं रक्तातील साखर वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेह असलेल्या रूग्नांची साखर पातळी नियंत्रणात राहते

Jaggery Roti | Agrowon

Kadamba Tree Benefits : कदंबाचं झाड आहे आरोग्यासाठी खजिना ; फायदे जाणून व्हाल हैराण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा