Kadamba Tree Benefits : कदंबाचं झाड आहे आरोग्यासाठी खजिना ; फायदे जाणून व्हाल हैराण

Mahesh Gaikwad

वनस्पतीच्या प्रजाती

निसर्गामध्ये विविध असंख्य प्रजातीच्या वनस्पती आहेत. अनेक वनस्पती या औषधी गुणांनी भरपूर असतात.

Kadamba Tree Benefits | Agrowon

निसर्गाचा खजिना

कदंब हे देखील अशीच एक वनस्पती आहे. कदंबाच्या झाडाला निसर्गाचा खजिना म्हटले जाते.

Kadamba Tree Benefits | Agrowon

औषधी गुणधर्म

आपल्या औषधी गुणधर्मांमुळे कदंब आयुर्वेदामध्ये प्रसिध्द आहे. विशेष म्हणजेच कदंबाचे फूल आणि फळ हे एकच असते. उन्हाळ्याच्या दिवसांत कदंबाच्या झाडाला फुले येतात.

Kadamba Tree Benefits | Agrowon

कदंबाची फळे

कदंबाच्या फळे खाण्यायोग्य असली, तरी यांना अजिबात चव नसते. परंतु यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

Kadamba Tree Benefits | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

आज आपण कदंबाचे आरोग्यासाठीचे काय फायदे आहेत याचीच माहिती पाहणार आहोत.

Kadamba Tree Benefits | Agrowon

त्वचारोग

कदंबाच्या झाडाची साल त्वचारोगावर अत्यंत गुणकारी असते. याच्या सालीची चव तुरट, कडू असून शक्तीवर्धक असते.

Kadamba Tree Benefits | Agrowon

कर्करोग

कदंबाचे सेवन केल्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून आराम मिळतो. तसेच यामुळे सर्दी-खोकला, जळजळ आणि पित्ताच्या त्रास कमी होतो.

Kadamba Tree Benefits | Agrowon

वजन कमी होते

याशिवाय कदंब वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी कदंबाचे सेवन गुणकारी मानले जाते.

Kadamba Tree Benefits | Agrowon

रक्तातील साखर

कदंबाची साल, पाने आणि मुळ्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

Kadamba Tree Benefits | Agrowon

लिव्हरचे आरोग्य

कदंबाच्या झाडाचा अर्क लिव्हच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Kadamba Tree Benefits | Agrowon