Brushing Tips: सकाळी की रात्री? दात घासण्याची योग्य वेळ जाणून घ्या

Roshan Talape

का घासावे वेळेवर?

दात वेळेवर घासले नाही तर कॅव्हिटी आणि दुर्गंधी होऊ शकते, त्यामुळे वेळेवर दात घासणे आवश्यक आहे.

Why should you brush on time? | Agrowon

दिवसातून किती वेळा?

दिवसातून दोन वेळा, सकाळी आणि रात्री दात घासल्यास दात मजबूत आणि निरोगी राहतात.

How many times a day? | Agrowon

योग्य वेळ + योग्य तंत्र

फक्त वेळच नाही तर योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. २ मिनिटे, गोल फिरवत घासण्याचा सल्ला दंततज्ज्ञ देतात.

Right time and right technique | Agrowon

न्याहारीपूर्वी की नंतर?

तज्ञ सांगतात की न्याहारीनंतर दात घासणे अधिक फायदेशीर ठरते, कारण अन्नकण तत्काळ दूर होतात.

Before or after breakfast? | Agrowon

सकाळी उठल्यावर लगेच

रात्री झोपताना तोंडात जमा झालेले हानिकारक बॅक्टेरिया दूर करण्यासाठी, सकाळी उठताच त्वरित दात घासणे आवश्यक आहे.

Immediately after waking up in the morning | Agrowon

रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याचे फायदे

रात्री झोपण्याआधी दात घासल्याने अन्नाचे कण आणि जंतू दूर होतात.

Benefits of brushing your teeth before going to bed at night | Agrowon

अति घासणे टाळा

दात खूप वेळा किंवा जोरात घासल्यास नुकसान होऊ शकते, म्हणून दात हळूवार घासावेत.

Avoid excessive rubbing | Agrowon

योग्य पद्धत

वेळेवर आणि योग्य पद्धतीने दात घासल्याने दात तसेच शरीराचं आरोग्य चांगलं राहतं.

Healthy Foods: दीर्घायुष्यासाठी आहारात समाविष्ट करा हे ७ अन्नपदार्थ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...