Rainy season foods : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; पाहा लिस्टमधील पदार्थ

Aslam Abdul Shanedivan

पावसाळा

पावसाळ्यात संसर्गाचा धोका देखील असतो. त्यामुळे शक्यतो तळलेल्या पदार्थ टाळावेत.

Rainy season foods | Agrowon

रोगांचाही धोका

तसेच पावसाळ्यात इतर रोगांचाही धोका वाढत असल्याने बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळावे.

Rainy season foods | Agrowon

कच्चा भाज्या आणि कच्ची फळे

पावसाळ्यात शक्यतो शिळ्या कच्च्या भाज्यांसह कच्चा फळांचे सेवन टाळावे.

Rainy season foods | Agrowon

ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन

पावसाळ्यात ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

Rainy season foods | Agrowon

प्रतिकारशक्ती

पावसाळ्यात आल्याचा चहा, तुळशीचा चहा, सूप यासारख्या गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.

Rainy season foods | Agrowon

ताजे अन्न

पावसाळ्यात घरीच बनवलेले ताजे अन्न खावे

Rainy season foods | Agrowon

फळे

यासोबतच सफरचंद, डाळिंब, नाशपाती यांसारख्या हंगामी फळांचे सेवन करणेही खूप फायदेशीर आहे.

Rainy season foods | Agrowon

Deathstalker Scorpion : जगातला सर्वात विषारी विंचू ; विषाची किंमत लाखोंमध्ये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा