Horoscope 26 October 2026 : आज 'या' राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील

Anuradha Vipat

मेष

रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील. उत्साह आणि उमेद वाढल्यामुळे महत्त्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल.

Horoscope 26 October 2026 | agrowon

वृषभ

नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मानसिक आरोग्य जपा.

Horoscope 26 October 2026 | agrowon

मिथुन

कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहातील अडथळे दूर होतील.

Horoscope 26 October 2026 | agrowon

कर्क

नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात उत्तम यश लाभेल. जमिनीच्या कामांमधून लाभाची शक्यता आहे.

Horoscope 26 October 2026 | agrowon

सिंह

जिद्द आणि चिकाटीने समोरील कामे पूर्ण कराल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायला मिळतील.

Horoscope 26 October 2026 | agrowon

कन्या

व्यवसाय-धंद्यातील जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

Horoscope 26 October 2026 | agrowon

तूळ

तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढविणारी एखादी सकारात्मक घटना घडेल.

Horoscope 26 October 2026 | agrowon

वृश्चिक

युती आणि भागीदारीच्या व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा वेगाने चालू होतील.

Horoscope 26 October 2026 | agrowon

धनु

नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

Horoscope 26 October 2026 | agrowon

मकर

नोकरी किंवा व्यवसाय-धंद्यात आज अनुकूल वातावरण राहील. सासरच्या मंडळींकडून मदत मिळू शकते.

Horoscope 26 October 2026 | agrowon

कुंभ

स्वतःच्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती राहील. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची आणि नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Horoscope 26 October 2026 | agrowon

मीन

कौटुंबिक सुख लाभेल. जोडीदाराचा सल्ला आज तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

Horoscope 26 October 2026 | agrowon

Diwali Vastu Tips : दिवाळीत तोरण आणि कंदील लावण्याचे वास्तू नियम; मुख्य दारावर 'या' चुका करणे आजच टाळा!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...