Obesity : लठ्ठपणासाठी 'ही' ३ कारणे आहेत कारणीभूत ; जाणून घ्या

Mahesh Gaikwad

वजन वाढण्याची समस्या

भारतासह जगभरात अनेक लोक वाढत्या वजनाच्या समस्यमुळे चिंतेत आहेत. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारही होतात.

Obesity | Agrowon

वजन का वाढते

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक जीममध्ये तासंतास घाम गाळतात. पण नक्की वजन का वाढते, याची कारणे जाणून घेत नाहीत.

Obesity | Agrowon

लठ्ठपणा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपायोजना करतात. आज आपण वजन का आणि कशामुळे वाढते याची माहिती पाहणार आहोत.

Obesity | Agrowon

जंकफूड

वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जंकफूड खाणे. वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी तळलेले पदार्थ आणि बाहेरचे अन्न खाणे बंद केले पाहिजे.

Obesity | Agrowon

आळशीपणा

वजन वाढण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे आळस. सतत शारीरिक हालचाली करत राहिल्याने आळस येत नाही.

Obesity | Agrowon

रक्तदाब समस्या

याशिवाय डायबिटीज आणि ब्लड प्रेशरची समस्या असल्यामुळेही वजन वेगाने वाढते.

Obesity | Agrowon

व्यायाम करावा

वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. कमी कॅलरीचे पदार्थ खावेत आणि नियमित व्यायाम करावा. ही बातमी सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Obesity | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....