Milk : जास्त दूध पिणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं का? पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

Aslam Abdul Shanedivan

लहान मुले

लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कोणता आहार द्यायला हवा. हा विचार सर्सास प्रत्येक आईच्या डोक्याच घोळत असतो

Milk | Agrowon

दूध

दूध हे बाळाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असले तरी त्यात अनेक पोषक घटक असतात. जे मुलांच्या वाढीसाठी खूप चांगले आहे.

Milk | Agrowon

डॉक्टर काय म्हणतात

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाच्या जन्मापासून ते ६ महिन्यांपर्यंत फक्त आईचेच दूध बाळाला द्यायला हवे.

Milk | Agrowon

हलका आहार

यानंतर हळूहळू हलका आहार देणे गरजेचे असते. पण अनेकदा २ ते ३ वर्षांपर्यंत लहान बालकांना केवळ दूध दिले जाते

Milk | Agrowon

अति दूध

जास्त दूध मुलांसाठी खूप घातक त्याच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. फक्त दूध प्यायल्याने मुलांना योग्य पोषण मिळत नाही.

Milk | Agrowon

शरीरिक आणि मानसिक विकास

यामुळे यांच्या शरिराचा योग्य विकास होत नाही आणि शरीरही कमकुवत होण्यासह मानसिक विकासही मंदावत

Milk | Agrowon

अन्न खाण्यास नकार

मुले पोटभर दूध पितात त्यामुळे अन्न खाण्यास नकार देतात. त्यामुळे शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेले पोषक तत्व इतर घटक मिळत नाहीत.

Milk | Agrowon

Curd : नैराश्यापासून मुक्तीसाठी करा दह्याचे सेवन; पाहा फायदे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा