Aslam Abdul Shanedivan
आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील मानाच्या पालख्या पंढरपुरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
पंढरपुरमध्ये १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
यादरम्यान आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिलं उभं रिंगण ८ जुलैला पार पडणार आहे.
तर रविवारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी व संविधान दिंडी बारामतीत पोहचली
यावेळी काटेवाडीत परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांचे स्वागत करण्यात आले.
तसेच येथे दुपारच्या विसाव्यानंतर तुकोबांच्या पालखीच मेंढी रिंगण पार पडले.
यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी लोणंद येथेच मुक्कामी असणार आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.