Rahul Gandhi : 'इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी'

sandeep Shirguppe

राहुल गांधी

इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमरावती व सोलापुरात राहुल गांधी यांच्या भव्य जाहीर सभा झाल्या.

Rahul Gandhi | agrowon

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यानी १० वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही पंरतु इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi | agrowon

शेतकरी कर्जमुक्ती

यासाठी एक आयोग स्थापन केला जाणार असून या आयोगाने शिफारस केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.

Rahul Gandhi | agrowon

अनेकदा कर्जमाफी

ही कर्जमाफी एकदा नाहीतर अनेकदा होणार आहे तसेच शेतकऱ्यांबरोबरच देशातील गरीब महिलांसाठी लखपती बनवले जाईल.

Rahul Gandhi | agrowon

महिलांना महिन्याला पैसे

गरिब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात १ लाख रुपये थेट जमा केले जातील म्हणजे महिन्याला ८५०० रुपये देणार.

Rahul Gandhi | agrowon

राहुल गांधीचा आरोप

नरेंद्र मोदींनी देशातील २२ अरबपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्यचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi | agrowon

आदिवासींचा अपमान

नरेंद्र मोदी सरकार हे दलित, आदिवासी विरोधी आहे. आदिवासींना भाजपा वनवासी म्हणून अपमान करते.

Rahul Gandhi | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.