Shet Rasta: आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता

Deepak Bhandigare

सात दिवसांत अंमलबजावणी

तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी ७ दिवसांच्या आत बंधनकारक असेल

Shet Rasta | Agrowon

रस्ता उपलब्ध होत नसल्याची प्रकरणे

तहसीलदारांच्या आदेशानंतरही अर्जदाराला रस्ता मिळत नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली

Shet Rasta | Agrowon

महत्त्वाचा निर्णय

यामुळे शेतरस्त्यांबाबत महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला

Shet Rasta | Agrowon

जिओ- टॅग बंधनकारक

अंमलबजावणीचा पुरावा म्हणून स्थळपाहणी पंचनामा आणि जिओ- टॅग फोटो घेणे सक्तीचे केले आहे

Shet Rasta | Agrowon

प्रकरण बंद करण्यावर बंदी

जोपर्यंत प्रत्यक्ष रस्ता मिळत नाही, तोपर्यंत प्रकरण बंद होणार नाही

Shet Rasta | Agrowon

१०० टक्के निराकारण

आता नागरिकांच्या तक्रारींचे पूर्णत: निराकारण होणार असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे

Shet Rasta | Agrowon

आदेश केवळ कागदावर राहणार नाही

केवळ कागदावर आदेश जारी करुन प्रकरण बंद करण्याची पद्धत आता थांबणार

Shet Rasta | Agrowon

शेतकऱ्यांना दिलासा

या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रस्त्यावरुन वादात अडकलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा

Shet Rasta | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: उसाची गुणवत्ता आणि साखर उतारा वाढवण्यासाठी 'या' ४ गोष्टी पाळा..