Global Warming: जागतिक तापमान वाढीचा शेतीला फटका?

Team Agrowon

जागतिक हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत आहे. जागतिक तापमानात वाढ होत आहे.

Global Warming | Agrowon

जगातील एकूण शेती क्षेत्रापैकी १०.८ टक्के क्षेत्रावर भारतात शेती केली जाते. देशातील शेती क्षेत्रातून ५४ टक्के हरितगृह वायुचे उत्सर्जन होते.

Global Warming | Agrowon

 त्यामुळे जागतिक अन्नसंकट अधिक गंभीर होत आहे, असं रिना सिंग आणि अशोक गुलाटी यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

Global Warming | Agrowon

 हरितगृह वायुचं उत्सर्जन रोखण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पण राजकीय इच्छाशक्ती अपुरी पडत आहे.

Global Warming | Agrowon

'Indian Council for Research on International Economic Relations'च्या 'जी२० टू जी२१: वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर' या लेख लिहिला आहे.

Heat Rise

२०२१-२२ मध्ये शेतीतून हरितगृह वायुचे उत्सर्जन ५०० मेट्रिक टनांपर्यंत पोहचले. परिणामी जागतिक तापमानात वाढीचा इशारा त्यांनी या लेखात दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा