Hydroponics Green Fodder : 'हा' हिरवा चारा मिळतो फक्त तीन रुपयात; आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

चाऱ्या-पाण्याचा प्रश्न

वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे विविध जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

Hydroponics Green Fodder | Agrowon

हायड्रोपोनिक्स चारा

या प्रश्नावर कमी खर्चात चांगले उत्पादन देणारी हायड्रोपोनिक्स पद्धत उत्तम पर्याय असून यातून फक्त ३ रूपयांच्या खर्चात चारा उत्पादन घेता येते

Hydroponics Green Fodder | Agrowon

चवदार आणि पौष्टिक

हायड्रोपोनिक्स चारा चवदार, लुसलुशीत आणि पौष्टिक असते. तर यातून प्रथिने, जीवनसत्वे, एन्झाईम आणि सूक्ष्म अन्नघटक मिळतात.

Hydroponics Green Fodder | Agrowon

गुणवत्ता व उत्पादकता

हायड्रोपोनिक्स चाऱ्याच्या वापराने प्रथिने वाढून जनावरांच्या दुधाची गुणवत्ता व उत्पादकता सुधारते.

Hydroponics Green Fodder | Agrowon

तंत्रज्ञानाचा वापर

हायड्रोपोनिक्स चारा कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन होते. या तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी भागात चाऱ्याचा प्रश्न मार्गी काढता येतो

Hydroponics Green Fodder | Agrowon

पाण्याचा कमी वापर

हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन करताना एक चाऱ्यासाठी फक्त २ ते ३ लिटर पाण्याचा वापर होतो.

Hydroponics Green Fodder | Agrowon

चाऱ्याची निर्मिती

फार कमी जागेत आणि कमीत कमी कालावधीत भरपूर चारा उत्पादन करता येते. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने ७ ते ८ दिवसांत चारा तयार होतो.

Hydroponics Green Fodder | Agrowon

Animal Care : ओळखा जनावरातील संसर्गजन्य गर्भपाताची लक्षणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.