Animal Care : ओळखा जनावरातील संसर्गजन्य गर्भपाताची लक्षणे

Team Agrowon

गाभण काळात सहा ते नऊ या महिन्यात गर्भपात होतो.

Animal Care | Agrowon

व्यायलेल्या गाई,म्हशीमध्ये बारा तासानंतरही वार अडकून रहातो.

Animal Care | Agrowon

दूध उत्पादनात लक्षणीय घट होते.

Animal Care | Agrowon

गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयामध्ये दाह आणि नेक्रोसिस लक्षणे दिसू शकतात. ताप, सुजलेले सांधे आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.

Animal Care | Agrowon

ताप, सुजलेले सांधे आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.

Animal Care | Agrowon

गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयामध्ये दाह आणि नेक्रोसिस लक्षणे दिसू शकतात.

Animal Care | Agrowon

वळूला संसर्ग होतो, तेव्हा तो संभाव्य वाहक बनतो. संपूर्ण कळपात आजार पसरतो. नैसर्गिक रेतनादरम्यान बाधित वळूच्या वीर्यामार्फत गाई आणि म्हशींमध्ये संक्रमण होते.

Animal Care | Agrowon
आणखी पाहा...