Soybean Farming: कमी पावसात सोयाबीन लागवड कशी कराल? उत्पादन टिकवण्यासाठी स्मार्ट टिप्स

Swarali Pawar

कमी पाऊस, तरी सोयाबीन शक्य!

यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने सावध नियोजन गरजेचे आहे. योग्य पद्धती वापरल्यास उत्पादन टिकवता येते.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

योग्य वाण निवडा

कमी पावसात कमी कालावधीचे वाण फायदेशीर ठरतात. यामुळे पिके लवकर परिपक्व होऊन नुकसान कमी होते.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

वेगवेगळे वाण वापरा

मोठ्या शेतात कमी, मध्यम आणि जास्त कालावधीचे वाण लावा. अनियमित पावसात उत्पादनाचा धोका कमी होतो.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

बीजप्रक्रिया आवश्यक

पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासून बीजप्रक्रिया करा. बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जिवाणू खतांचा वापर करा.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

पेरणी घाईत करू नका

७५-१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा. १५ जूननंतरची पेरणी अधिक सुरक्षित मानली जाते.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

रुंद वरंबा पद्धत वापरा

रुंद वरंब्यामुळे जमिनीत ओलावा टिकतो. जास्त पाणी सऱ्यांमधून बाहेर जाण्यास मदत होते.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

कीडरोग नियंत्रण आधीच करा

पिवळे चिकट सापळे आणि फेरोमोन ट्रॅप वापरा. ट्रायकोडर्मा वापरल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

तुषार सिंचन फायदेशीर

तुषार सिंचनाने कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळते. यामुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम होतो.

Soybean Cultivation in Low Rainfall | Agrowon

Water Conserving Work: यंदा पाऊस कमी? मग आत्ताच करा जलसंधारणाची कामे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी..