Diseases On Coriander Seeds Crop : कोथिंबीर (धणे) पिकावरील प्रमुख रोगांवर कसे कराल उपाय

Aslam Abdul Shanedivan

कोथिंबीरीला मोठी मागणी

कोथिंबीरीला देशात आणी देशाबाहेर मोठी मागणी असून मसाल्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

कोथिंबीरीला चांगला पर्याय

यावेळी मसाल्या पदार्थात प्रमुख मागणी असणाऱ्या धणे लागवड ही कोथिंबीरीला चांगला पर्याय आहे.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

धणे पिकावरील भुरी रोग

हा धण्यावरील महत्वाचा बुरशीजन्य रोग असून हा कोथिंबीरीच्या पानावर व कोवळ्या फांद्यावर पडतो.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

भुरी रोगावर उपाय

भुरी रोगावर उपाय म्हणून गंधकाची भुकटी २५ किलो प्रति हेक्टरी पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर लागवडीआधी बियाणांवर थायरमची बिजप्रक्रिया करावी.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

मर रोग

हाही बुरशीजन्य रोग असून कोथिंबीरीची पाने पिवळी पडतात. यानंतर फांद्या पिवळ्या पडून रोपे मरतात.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

मर रोग उपाय

लागवडीपूर्वी बियाण्यास थायरमची बीजप्रक्रियासह ट्रायकोडर्माची ४ ग्रॅम प्रति किलोप्रमाणे प्रक्रिया करावी.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

मावा किडी आणि उपाय

धने पिकावर प्रामुख्याने मावा ही कीड पडते. यामुळे कोथिंबीरीच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होते.

यावर उपाय : धने पिकावर निंबोळी अर्काची ५ टक्के तीव्रतेची फवारणी करावी. तसेच इमीडाक्लोप्रीडची ०.००५ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.

Diseases On Coriander Seeds Crop | Agrowon

Candy Making From Bamboo Shoots : बांबू कोंबांचा गोडवा कॅण्डींला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.