Candy Making From Bamboo Shoots : बांबू कोंबांचा गोडवा कॅण्डींला

Aslam Abdul Shanedivan

बांबू कोंबांचा वापर

बांबू कोंब फक्त आहारात घेता येतात असे नाही. तर या कोंबांचा वापर छोटे उद्योगासाठीही करता येतो. यावर प्रक्रिया करून नफा मिळवता येतो.

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

कॅण्डी

बांबू कोंबांपासून जसा मुरंबा बनवता येतो तसाच त्याच्यातील गोडव्याचा वापर हा कॅण्डी तयार करण्यासाठी होतो.

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

कॅण्डी प्रक्रिया

बांबू कोंबांपासून कॅण्डी तयार करण्यासाठी कोवळे कोंब निवडावेत. बांबू कोंब कापून प्रथम उकळत्या पाण्याची प्रक्रिया ८ ते १० मिनिटे द्यावी. काप वेगळे करावेत.

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

बांबू कोंबाचे तुकडे

एक लिटर पाण्यात एक किलो साखर घालून साखरेचे पाक तयार करून घ्यावे. नेतर त्यात ५० डिग्री ब्रिक्समध्ये बांबू कोंबाचे तुकडे ठेवावेत

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

साखर घालत तापमानात बदल

दुसऱ्या दिवशी ५० डिग्री ब्रिक्समध्ये बदल करून ते २५ ते ३० डिग्रीवरून आनावे. यात पुन्हा ३५० ते ४०० ग्रॅम साखर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर पुन्हा ब्रिक्सचे तापमान डिग्री ६० करावे.

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी काय करावे

असेच तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी करावे. यात क्रमश ५०० ते ६०० ग्रॅम, ३७५ ते ५०० ग्रॅम आणि १७५ ते २०० ग्रॅम साखर घालावी. चौथ्या दिवशी तापमान ७० डिग्री ब्रिक्स ठेवावे.

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

कॅण्डी खालला तयार

आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या कोंबांचे तुकडे बाहेर काढून पाण्यात धुऊन घ्यावेत. नंतर ते पुसून नेहमीच्या तापमानात खोलीत ४ ते ५ दिवस टेबलावर सुकवावेत. यानंतर ती खालला तयार असते.

Candy Making From Bamboo Shoots | Agrowon

Bamboo Shoots : बांबू कोंब अन् त्याचे आरोग्यदायी महत्त्व

आणखी पाहा