Biofertilizers Agriculture: जैविक खतांनी रासायनिक खतांचा वापर कसा कमी करावा?

Swarali Pawar

जैविक खत का वापरायचं?

जैविक खत मातीला पोषण देतात आणि सुपीकता वाढवतात. यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि खर्च कमी होतो.

BioFertilizer Uses | Agrowon

जैविक खत काय काम करतात?

ही खते मातीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होते.

BioFertilizer Uses | Agrowon

झाडांची वाढ जास्त

जैविक खतांमुळे मुळांची वाढ जास्त होते. झाडे अधिक अन्नद्रव्य घेतात आणि मजबूत बनतात.

BioFertilizer Uses | Agrowon

रोगांपासून संरक्षण

जिवाणू बुरशीविरोधी घटक तयार करतात. यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

BioFertilizer Uses | Agrowon

नत्र देणारी जैविक खते कोणती?

अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरीलियम आणि रायझोबियम वापरले जातात. यामुळे उत्पादनात १० ते २०% वाढ होते.

BioFertilizer Uses | Agrowon

भातासाठी खास खत कोणतं?

निळे-हिरवे शैवाल भातासाठी उपयुक्त असतात. यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होते.

BioFertilizer Uses | Agrowon

स्फुरद कसं उपलब्ध होतं?

जैविक जिवाणू जमिनीतलं स्फुरद विरघळवतात. यामुळे पिकांना जास्त पोषण मिळतं.

BioFertilizer Uses | Agrowon

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर का?

खर्च कमी, उत्पादन जास्त आणि माती निरोगी राहते. शाश्वत शेतीसाठी जैविक खतांचा वापर आवश्यक आहे.

BioFertilizer Uses | Agrowon

Garpit dalimb kalaji: गारपिटीनंतर डाळिंब बाग वाचवण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...