Garpit dalimb kalaji: गारपिटीनंतर डाळिंब बाग वाचवण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय

Swarali Pawar

डाळिंब बागेचं नुकसान

गारपीट आणि पावसामुळे फळं आणि फांद्या खराब होतात. पण योग्य काळजी घेतली तर नुकसान कमी करता येते.

Pomegranate Orchard Management | Agrowon

पहिली पायरी

नुकसान झालेली फळं आणि तुटलेल्या फांद्या काढून टाका. त्या बागेबाहेर खड्ड्यात टाकून कुजवा.

Pomegranate Orchard Management | Agrowon

बुरशी रोखण्यासाठी उपाय

छाटलेल्या भागांवर बोर्डो लावा. त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करा.

Pomegranate Orchard Management | Agrowon

तोडणीला आलेल्या बागेसाठी..

इजा झालेली फळं वेगळी काढा आणि लवकर विक्री करा. कूज टाळण्यासाठी बोरिक अॅसिडची फवारणी करा.

Pomegranate Orchard Management | Agrowon

नुकसान किती आहे ते ठरवा

७५% नुकसान असेल तर सर्व फळं काढा. २५% पेक्षा कमी असेल तर बाग वाचवता येते.

Pomegranate Orchard Management | Agrowon

पहिली फवारणी कशी कराल?

बोरिक अॅसिड, झिंक, चुना आणि मॅन्कोझेब वापरा. यामुळे झाडाला बळ मिळते आणि रोग कमी होतात.

Pomegranate Orchard Management | Agrowon

खत आणि वाढ व्यवस्थापन

युरिया, पोटॅश आणि ह्यूमिक अॅसिड झाडांना द्या. यामुळे झाडांची वाढ पुन्हा चांगली होते.

Pomegranate Orchard Management | Agrowon

पुढील काळजी काय घ्याल?

कीड-रोग टाळण्यासाठी वेळेवर फवारणी करा. नियमित तपासणी केल्यास बाग सुरक्षित राहते.

Pomegranate Orchard Management | Agrowon

Health Benefits Of Onions : कांदा आणतो डोळ्यातून पाणी पण आहे आरोग्यादायी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...