sandeep Shirguppe
शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पाणी करते.
तज्ज्ञांच्या मते, पाणी योग्यरित्या प्यायल्याने शरीराल हायड्रेट ठेवत पण त्याच बरोबर आपल्या रक्तदाबाची पातळी देखील नियंत्रणात ठेवू शकते.
शरीर जेव्हा पूर्णपणे हायड्रेट असते तेव्हा हृदय संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यात अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करते.
भरपूर पाणी प्यायल्याने थकवा, उच्च रक्तदाब, चिंता व नैराश्यसारख्या आजारांपासून मात करता येते.
दररोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने आपल्याला उच्च रक्तदाबापासून दूर राहण्यास मदत होते.
पुरेसे प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्याला सांधेदुखीचा होणारा त्रास कमी होतो. डिहायड्रेशनच्या समस्येमुळे सांधे दुखीची समस्या उद्भवते.
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आपली चयपचय दर वाढून पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.