Team Agrowon
आपल्या देशात लोक खाण्यापिण्याचे खूपच शौकिन आहेत. पण योग्य आहार न घेतल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
आजकाल आरोग्याप्रती अनेकजण जागरूक झाल्याचे पाहायला मिळते. निरोगी आरोग्य आणि तंदुरूस्त शरीरासाठी सकस आणि संतुलित आहार ही प्रमुख गरज आहे.
बऱ्याच लोकांना जेवणानंतर किंवा जेवताना गोड पदार्थ किंवा दही खायला आवडते. आज आपण दह्याचे आरोग्याशी संबंधित फायदे पाहणार आहोत.
दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटामिन आणि लॅक्टोबॅसिल्स यासारखे औषधी घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
दही खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित ब्लोटींग, गॅस, अपचन आणि पोटाची उदरातील दाह यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
याशिवाय दह्यामुळे त्वचेवरील डाग, मुरूम यासह केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो.
बऱ्याचदा रात्रीच्यावेळी दही खाऊ नये असे, सांगितले जाते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.