Helpline Number For Snakebite : सर्पदंशावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हेल्पलाईन नंबर

Aslam Abdul Shanedivan

सर्वाधिक शेतकऱ्यांना सामना

देशातील सर्पदंशाच्या अनेक घटना या ग्रामीण भागात होतात. याला सर्वाधिक शेतकऱ्यांना सामना करावा लागतो.

Helpline Number For Snakebite | agrowon

राष्ट्रीय कृती आराखडा

यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्पदंश व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर केला आहे

Helpline Number For Snakebite | agrowon

हेल्पलाइन नंबर

या राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार पुद्दुचेरी, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश आणि दिल्ली येथे १५४०० हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे

Helpline Number For Snakebite | agrowon

सर्पदंशामुळे मृत्यू

सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इन्व्हेस्टिगेशन (CBHI) च्या अहवालानुसार (२०१६-२०२०) भारतात सर्पदंशामुळे ३ लाखातून सुमारे २००० मृत्यू सर्पदंशामुळे होतात.

Helpline Number For Snakebite | agrowon

वैद्यकीय सेवा

या उपक्रमाचा उद्देश हा वैद्यकीय सेवा आणि सामान्य लोकांमध्ये माहिती देणे आहे

Helpline Number For Snakebite | agrowon

एक पुस्तिका

यामुळेच सर्पदंश टाळण्यासाठी सरकारने एक पुस्तिका जारी केली आहे. यामध्ये सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये याची माहिती दिली आहे.

Helpline Number For Snakebite | agrowon

नॅशनल रेबीज कंट्रोल वेबसाइट

सर्पदंशाबाबत पुस्तिका जारी करताना नॅशनल रेबीज कंट्रोल वेबसाइट देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केली आहे

Helpline Number For Snakebite | agrowon

Fodder shortage : उन्हाच्या झळा वाढल्या, चारा करपला!; चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.