Horse Gram : रोज कुळीथ खा अन् पाहा कमाल

sandeep Shirguppe

कुळीथ कडधान्य

कुळीथ हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते.

कोकणात कुळीथ

कोकणात कुळीथ फार प्रसिद्ध आहे. भात शेती झाल्यानंतर तिथे कुळीथ पीक घेतले जाते.

Horse Gram | agrowon

कुळीथ डाळ

कुळीथ डाळीचे दररोज सेवन केल्याने मुतखड्याची समस्या दूर होते.

Horse Gram | agrowon

शुगर नियंत्रण

कुळीथाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

Horse Gram | agrowon

शरीर तंदुरुस्त राहिल

आहारात संध्याकाळी स्नॅक म्हणून देखील कुळीथाचा समावेश केल्यास शारिरीक कमजोरी कमी होते.

Horse Gram | agrowon

वजन कमी

वजन कमी करत असाल तर कुळीथ डाळीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

Horse Gram | agrowon

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

कुळीथामध्ये हायपोकोलेस्टेरोलेमिक नावाचा घटक आढळतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

Horse Gram | agrowon

खोकल्यावर आरामदायी

खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे.

Horse Gram | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...