Papaya Leaf : पपईच्या पानांत केसापासून पायाच्या नखांपर्यंत आजार बरे क्षमता?

sandeep Shirguppe

पपईची पाने

जर तुम्हाला आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये त्रास होत असेल तर पपईची पाने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

Papaya Leaf | agrowon

व्हिटॅमिन्स

पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, ई, ए, यासह अनेक जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Papaya Leaf | agrowon

पानांचा ज्यूस

पपईची पाने मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून ज्यूस तयार करून तो फिल्टर करून प्यावा.

Papaya Leaf | agrowon

डेंग्यू

पपईच्या पानांचा रस ताप, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि त्वचेची जळजळ यासारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवतो.

Papaya Leaf | agrowon

सांधेदुखी

सांधेदुखीची समस्या असलेल्यांनी नियमितपणे पपईच्या पानांचा रस सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

Papaya Leaf | agrowon

मधुमेहावर नियंत्रण

पपईच्या पानांच्या अर्कामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकतात.

Papaya Leaf | agrowon

त्वचा बरी होते

पपईची पानांचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची डेड सेल स्वच्छ करण्यास मदत होते.

Papaya Leaf | agrowon

प्लेटलेट पातळी वाढते

प्लेटलेटची पातळी कमी असतानाही पपईच्या पानांचा रस प्लेटलेटची पातळी वाढवू शकतो.

Papaya Leaf | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.