Buttermilk Benefits : ताक पिल्याने खरचं अनेक आजार बरे होतात का?

sandeep Shirguppe

ताक पिण्याचे फायदे

ताक पिण्याचे फायदे माहिती आहेत का? उन्हाळ्यात समस्यांपासून दूर रहायचे असेल तर ताक पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Buttermilk Benefits | agrowon

ताकामध्ये कॅल्शियम

ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट असे घटक असतात.

Buttermilk Benefits | agrowon

रोज एक ग्लास

रोज एक ग्लास ताकाचे सेवन करून तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता.

Buttermilk Benefits | agrowon

ताक आणि जायफळ

थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

Buttermilk Benefits | agrowon

पित्तापासून मुक्तता

ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

Buttermilk Benefits | agrowon

आल्याचा रस आणि ताक

अपचन होणे, किंवा पोटात जडपणा वाटणे, यासारखी लक्षणे असल्यास आल्याचा रस, पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ ताकात मिक्स करून प्यावे.

Buttermilk Benefits | agrowon

डिहायड्रेशनपासून सुटका

उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.

Buttermilk Benefits | agrowon

अनेक गुणधर्म

प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए सारख्या गुणधर्मांनी समृद्ध ताक देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

Buttermilk Benefits | agrowon

लठ्ठपणावर ताक उपयुक्त

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज ताक प्यायल्याने तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल.

Buttermilk Benefits | agrowon