Raw Mango Benefits : उन्हाळ्यात कच्च्या कैरीचं सेवन केल्यास काय फायदे होतील?

sandeep Shirguppe

कच्च्या कैरीचे फायदे

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Raw Mango Benefits | agrowon

उष्माघातापासून संरक्षण

कडाक्याच्या उन्हात तुम्ही कैरीचं पन्ह प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच शरीराचे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.

Raw Mango Benefits | agrowon

पचनक्रिया सुधारते

कैरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन आणि बध्दकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खा.

Raw Mango Benefits | agrowon

साखरेची पातळी

इतर फळांच्या तुलनेने कच्ची कैरीमध्ये साखर कमी असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी कच्ची कैरी खाणे फायदेशीर आहे.

Raw Mango Benefits | agrowon

हृदय निरोगी

आंब्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते यामुळे हृदय व रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका कमी

कच्च्या कैरीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमुळे हे फळ कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराशीही लढू शकते.

Raw Mango Benefits | agrowon

तणावमुक्त

कच्च्या आंब्यामध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात.

Raw Mango Benefits | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Raw Mango Benefits | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.