Watermelon Benefits : एक कलिंगड दोन जीवनसत्वे उन्हाळ्यात असा करा बचाव

sandeep Shirguppe

उत्साहवर्धक

कलिंगड हे मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक शरीराची होणारी दाहकता कमी करण्यासाठी फळ म्हणून ओळखले जाते.

Watermelon Benefits | agrowon

आरोग्यादायी फायदे

कलिंगडामध्ये जीवनसत्त्व क आणि अ मुबलक प्रमाणात असते. या जीवनसत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Watermelon Benefits | agrowon

मूतखड्यावर गुणकारी

मूतखड्याचा त्रास असेल तर कलिंगड अवश्य खावे. कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Watermelon Benefits | agrowon

कलिंगडात लायकोपिन

कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अ‍ॅन्टिऑक्सिडेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.

Watermelon Benefits | agrowon

कमी कॅलरी

कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र कलिंगड खाल्यानंतर अधिक काळापर्यंत पोट भरल्याचा भावना निर्माण होते.

Watermelon Benefits | agrowon

स्नायुंना आराम

कलिंगड फळाच्या फोडी किंवा ताजा रस पिल्यास रक्तवाहिन्यातील ताण कमी होतो. स्नायूंमध्ये आलेला ताण कमी होतो.

Watermelon Benefits | agrowon

कलिंगडाची साल

चेहऱ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कलिंगडाची साल उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्यामुळे चेहरा ताजातवाणा दिसतो.

Watermelon Benefits | agrowon

उन्हाळ्यात कलिंगड उपयुक्त

उन्हाळ्याच्या डोळ्यांची, तळपायांची आग होते. अशावेळी कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी.

Watermelon Benefits | agrowon