sandeep Shirguppe
पनीर हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत मानला जातो. शाकाहारी लोकांना पनीर उत्तम पर्याय आहे.
पनीरसोबत काळ्या मिरीची पूड किंवा धणेपूड किंवा चाटमसाला टाकून खाता येतो. पण, मिठाचा वापर करू नये.
वय वर्ष 20 पासून अधिक वय असलेल्यांनी रोज एक छोटी वाटी पनीर खावं.
पनीरमध्ये कॅल्शियमचा स्रोत देखील असतो. त्यामुळे तुमची त्वचा आणि केसांसाठी ते उपयुक्त ठरते.
सुरकुत्या पडू नयेत यासाठी शरीराला नियमित स्वरुपात कॅल्शियम आणि प्रथिनांची गरज असते. पनीर ती गरज पूर्ण करतं.
पनीर तुमच्या शरीरातील फॅट अजिबात वाढवत नाही.
पनीरमुळे हाडांना योग्य वंगण मिळतं, हाडं तसंच सांधे बराच काळ सुस्थितीत राहतात.
पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.