Tulsi Tea Health Benifits : चहात फक्त टाका चार पानं आणि हळद; 'या' समस्या होतील झटपट दूर!

Aslam Abdul Shanedivan

वातावरण आणि जीवनशैली

सध्या बदलते वातावरण आणि आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहेत

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

आरोग्याच्या अनेक समस्या

या समस्यांना समोरे जातात आपण डॉक्टरकडे जातो आणि औषधोपचार घेतो. यानंतर त्या समस्या दूर होतात

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

घरगुती उपाय

पण आता या समस्या किंवा हे आजार आपण घरगुती उपाय करून दूर करू शकतो. यासाठी फक्त चहाच पुरेसा आहे

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

चहा

सर्दी किंवा ताप आणि खोकला असेल तर त्यावर तुळस, हळदीचा चहा अत्यंत फायदेशीर ठरतो

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

रोगप्रतिकार शक्ती

तुळस आणि हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. जे इन्फेक्शन आणि आजारांपासून आपल्याला दूर ठेवते

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी

तुळस आणि हळदीचा चहा हा हृदयाशी संबंधित समस्यांवर मात करण्यास लाभकारक आहे. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं.

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

तणाव आणि चिंता

सर्दी-खोकल्यामुळे आपल्याला तणाव येतो तर चिंता वाढते. यामुळे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी तुळशीच्या चहामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्या.

Tulsi Tea Health Benifits | Agrowon

Vegetable Mulching : भाजीपाला पिकात करा आच्छादनाचा वापर ; होतील फायदेच फायदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा