Almond Oil : रोज दोन थेंब बदामाचे तेल नाभीमध्ये सोडा अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

बदाम तेल

बदामाच्या तेलामध्ये ओमेगा ३, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यासारख्या पोषकतत्त्वांचा भरपूर साठा आहे.

Almond Oil | agrowon

शारीरिक समस्यांपासून मुक्तता

दररोज रात्री नाभीमध्ये बदामाचे काही थेंब सोडून हलक्या हाताने मसाज केल्यास कित्येक शारीरिक समस्यांपासून मुक्तता होऊ शकते.

Almond Oil | agrowon

नाभीवर बदामाचे तेल लावण्याचे फायदे

नाभीवर बदामाचे तेल लावून मसाज केल्यास शरीराच्या पचनप्रक्रियेशी संबंधित कित्येक समस्या दूर होऊ शकतात.

Almond Oil | agrowon

नॅचरल ग्लो

त्वचेकरिताही हा उपाय बराच फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. त्वचा मऊ राहते.

Almond Oil | agrowon

केसांना मसाज

बदामाच्या तेलानं केसांना मसाज करा. याने केस मजबूत, चमकदार आणि जाड होतील. केसातील कोंडा देखील कमी होईल.

Almond Oil | agrowon

मॉइश्चराइझर

त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केल्यास फायदा होतो.

Almond Oil | agrowon

त्वचा खुलेल

नियमित रात्रीच्यावेळी बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने, त्वचा खुलून - तजेलदार दिसते.

Almond Oil | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Almond Oil | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...