Granulated Sugar : साखर उत्तम की खडीसाखर, आयुर्वेद काय सांगत?

sandeep Shirguppe

खडीसाखर

दुर्धर आजारांशी लढण्याची ताकद असलेल्या आबालवृद्धांसह साऱ्यांच्या आवडीची खडीसाखर गुणकारी आहे.

Granulated Sugar | agrowon

थंड गुणधर्म

आयुर्वेदानुसार खडीसाखर थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे.

Granulated Sugar | agrowon

भरपूर जिवनसत्व

साखरेपेक्षा खडीसाखर केव्हाही उत्तमच. कारण खडीसाखरेत व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो ॲसिड असतात.

Granulated Sugar | agrowon

खोकल्यावर गुणकारी

तुमच्या घशाचं इनफेक्शन कमी करण्यासाठी खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून खाल्ल्यास खोकला कमी होईल.

Granulated Sugar | agrowon

हिमोग्लोबीन

अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.

Granulated Sugar | agrowon

पचनसंस्था मजबूत

खडीसाखरेचा उपयोग केवळ मुखवासासाठी नाही तर अन्नाचे योग्य पचन व्हावे यासाठीही करू शकता.

Granulated Sugar | agrowon

नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो कमी

तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव त्वरित थांबू शकतो.

Granulated Sugar | agrowon

सततच्या तोंड येण्यावर गुणकारी

खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुमचे सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा.

Granulated Sugar | agrowon
आणखी पाहा...