Higher Education : ...आता राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत

Aslam Abdul Shanedivan

वाढती माहागाई

सध्या वाढती माहागाईमुळे शिक्षणही महाग झाले आहे. यामुळे अनेकांना आपले शिक्षणमध्येच सोडावे लागते. अशात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो.

Higher Education | Agrowon

शिक्षण शुल्क

त्यावरून आता राज्य सरकारकडून अनेक सुविधा आणि उपाययोजना केल्या जात आहे. यात शिक्षण शुल्काचा मोठा विषय आहे.

Higher Education | Agrowon

मंत्री चंद्रकांत पाटील

दरम्यान राज्यातील विद्यार्थिनींच्या बाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

Higher Education | Agrowon

शैक्षणिक शुल्क नाही

येत्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही.

Higher Education | Agrowon

८०० अभ्यासक्रम

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे जवळपास उच्च शिक्षणाच्या ८०० अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनींना सवलत मिळणार आहे.

Higher Education | Agrowon

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटनावेळी केली आहे.

Higher Education | Agrowon

अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधीचे उच्च शिक्षण

याप्रमाणे अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध ६४२ व्यावसायिक अभ्यासक्रम आणि नव्याने सुरू होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी ही योजना असेल

Higher Education | Agrowon

Bharat Ratna Award : यंदा पहिल्यांदाच पाच जणांना भारतरत्न, १९९९ ला चार आणि अनेक वेळा तिघांना मिळाला 'हा' पुरस्कार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.