Ghol Fish : घोळ मासा बनला गुजरातचा राज्य मासा

Swapnil Shinde

राज्य माशाचा दर्जा

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घोल माशांना गुजरातच्या राज्य माशाचा दर्जा दिला आहे.

Ghol Fish | Agrowon

महाराष्ट्र आणि गुजरात

घोळ मासा हा भारतात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या माशांपैकी एक असून तो गुजरात आणि महाराष्ट्रातील सागरी भागात आढळतो

Ghol Fish | Agrowon

सोन्याचा मासा

घोळ मासा सोनेरी-तपकिरी रंगाचा असतो. त्याला सोन्याचा मासे मासा म्हणूनही ओळखला जातो

Ghol Fish | Agrowon

5 लाख रुपये

हा मासा अतिशय मौल्यवान मानला जातो. त्याची लांबी सुमारे दीड मीटर असून किंमत 5 लाखांपर्यंत असते.

Ghol Fish | Agrowon

बीअर आणि वाईन

घोल मासाचा वापर बीअर आणि वाईन बनवण्यासाठीही केला जातो.

Ghol Fish | Agrowon

परदेशात मागणी

या माशाला भारतातच नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे.

Ghol Fish | Agrowon

पकडण्याची कला

त्याला समुद्रात पकडण्याची कला अवगत आहे. ती ठराविक मच्छीमारांच आवगत आहे. ते भरपूर पैसे कमावतात.

Ghol Fish | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

high-temperatures | Agrowon
आणखी पहा...