Global Warming : अरे बापरे...! १२ महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

Swapnil Shinde

तापमान वाढ

मागील काही वर्षांपासून पृथ्वीवरील तापमानवाढीवर निरनिराळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. 

Heat Rise | Agrowon

तापमानवाढीचे चटके

वेगवेगळ्या देशांमध्ये जागतिक तापमानवाढीचे चटके मोठ्या प्रमाणात बसू लागले आहेत.

Heat Rise | Agrowon

दुष्काळी परिस्थिती

आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Heat Rise | Agrowon

नद्या कोरड्या

ब्राझीलसारख्या देशामध्ये अनेक नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत. 

Heat Rise | Agrowon

अन्नघान्याची टंचाई

त्यामुळे लोकांना पाण्याचे पाणी आणि अन्नघान्याची टंचाई जाणवू लागली आहे.

Heat Rise | Agrowon

सर्वात उष्ण तापमानाचा काळ

क्लायमेट रीसर्चच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ हा कालखंड पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेल्या तापमानातील सर्वात उष्ण तापमानाचा काळ असल्याचे समोर आले आहे.

Heat Rise | Agrowon

कार्बनडाय ऑक्साईड

वृक्षतोड, इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडल्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढू लागलं आहे. 

Heat Rise | Agrowon
green-manure | Agrowon
आणखी पहा...