Anuradha Vipat
गणेश चतुर्थी २०२६ हा सण हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा काळ आहे.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या बाप्पाचे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या थाटामाटात आगमन होणार आहे.
या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ राजयोग आणि नक्षत्रांची युती जुळून येत आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत फायदेशीर ठरेल. आर्थिक पातळीवर तुम्हाला मोठे यश मिळू शकते.
मिथुन राशीच्या व्यक्तींना बाप्पाच्या कृपेने करिअर आणि पैशांच्या बाबतीत खूप चांगल्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
गणेश चतुर्थीच्या काळात कन्या राशीमध्ये बुधाचे उच्च स्थान असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना या काळात खूप मोठी खूशखबर मिळू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ वैयक्तिक सुख-समृद्धी वाढवणारा ठरेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.