Aslam Abdul Shanedivan
फोर्टिफाइड फूड्स पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी खाल्ले जातात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात
फोर्टिफाइड खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर सूक्ष्म पोषक घटक भरपूर असतात.
फोर्टिफाइड फूड्स निरोगी जीवनशैलीसाठी महत्वाचा भाग असून लहान मुलांच्या आहारात याचा समावेश करावा.
तृणधान्ये लोहाने युक्त असतात. जे शरीरातील लोहाची गरज पूर्ण करतात. या तृणधान्यात लोहाबरोबरच साखर आणि सोडियम जास्त प्रमाणात असते
अंड्यांमध्ये देखील लोह, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, प्रथिने असतात. यामुळे लहान मुलांची ताकद वाढते
लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फोर्टिफाइड फूड्समध्ये दह्याचा समावेश केल्यास लोह, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात
सोयाबीन, राजमा, कडधान्ये आणि इतर बीन्समध्ये लोह, फायबर आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.