Aslam Abdul Shanedivan
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची पातळी योग्य ठेवायची असल्यास आपल्याला वजन नियंत्रित करणे गरजेचे असते. यासाठी संतुलित आहार गरजेचे असते
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची पातळी योग्य ठेवण्यासाठी मजबूत आणि निरोगी पाचन तंत्र आवश्यक आहे.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे ॲनिमियाचा धोका वाढू शकतो. म्हणून रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे खूप महत्वाचे असते
दारूच्या सेवनाने चयापचयावर प्रभाव पडून शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता समोर येते येते. त्यामुळे दारूचे सेवन टाळा
अन्नाचे पौष्टिक मूल्य सुधारण्यासाठी आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा धोका कमी करण्यासाठी फोर्टिफाइड फूड्स हा एक उत्तम पर्याय आहे.
फोर्टिफाइड पदार्थ खाल्ल्याने लोह, कॅल्शियम, खनिजे आणि व्हिटॅमिन डीची कमतरता होत नाही
शरीरातील व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी बी१२ सप्लीमेंट किंवा बी१२ समृद्ध मल्टीविटामिन आहारात घेऊ शकता.(अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)