flowers : फुले फक्त सुगंधच देत नाही तर आरोग्यासाठीही आहे 'ही' असतात उपयोगी

Aslam Abdul Shanedivan

फुलांची झाडे

घरातील वातावरण प्रसन्न आणि सुगंधी ठेवण्यासाठी घरात किंवा बागेत फुलांची झाडे लावली जातात. ज्यात काही औषधी गुणधर्माची असतात

flowers | Agrowon

गुलाब

गुलाबापासून गुलाबपाणी, गुलकंद बनवले जाते. तर हे फुल हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहासारखे आजारांवर रामबाण औषध आहे.

flowers | Agrowon

झेंडू

सणासुदीच्या दिवशी हमखास मिळणारा झेंडू देखील औषधी गुणधर्मांचा असून याच्या वापराने वेदनेपासून आराम मिळतो

flowers | Agrowon

जास्वंद

लाल चुटूक रंगाचं आणि अत्यंत सुंदर दिसणारे जास्वंदाच्या फुलामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. यातील अँटी-ऑक्सिडेंटमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

flowers | Agrowon

संत्र्याची फुलं

संत्र्याची फुलाचे पदार्थांचे सेवन केल्या उच्च रक्तदाब, रक्त शुद्धी, त्वचेचा पत सुधारण्यास मदत मिळते.

flowers | Agrowon

शेवंती

शेवंतीच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि मिनरल्स असतात. याच्या उपयोगाने छातीतील दुखणे, उच्च रक्तदाब, टाईप टू प्रकारचा मधुमेह, ताप, सर्दी, डोकेदुखीवर आराम मिळतो

flowers | Agrowon

लॅव्हेंडरचे फुल

लॅव्हेंडरची फुलांचा वापर मधुमेहावरील नैसर्गिक उपचार, मुड स्वींग तसेच ताणावरील उपायासह केसांच्या आरोग्य आणि झोपेशी संबंधित आजारांवर केला जातो.

flowers | Agrowon

NIRF Ranking Agriculture Institutes 2024 : शेतीमधील करिअरसाठी 'ही' आहेत 'NRIF' मानांकनातील सर्वोत्कृष्ठ ७ महाविद्यालये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा